Monday, September 01, 2025 02:58:51 AM
भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-21 16:37:09
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहतील. पण जे नागरिक हल्ल्यात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दहशतवाद्यांना अटक केली जाईल.
2025-07-28 20:13:09
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. त्यांनी कामकाज थेट 12 वाजेपर्यंत तहकूब केले.
2025-07-28 14:39:07
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
2025-07-22 16:22:34
जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
2025-07-21 21:22:23
सोमवारपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले. संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला.
Ishwari Kuge
2025-07-21 11:53:02
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
2025-07-20 18:15:21
इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी शिव प्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेने केली होती. याबाबत सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पावले उचलली.
2025-07-19 17:29:34
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे, ज्यामध्ये अधिवेशनाच्या अजेंडा आणि विधेयकांवर चर्चा केली जाईल.
2025-07-16 15:44:46
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
2025-07-13 11:09:52
लातूरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार व तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला.
Apeksha Bhandare
2025-07-09 14:40:38
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. अणुऊर्जा कायद्यातील सुधारणा आणि विरोधकांच्या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे.
Avantika parab
2025-07-03 18:38:33
विरोधी पक्षांचे नेते ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी सरकारकडे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते. त्यानंतर आज किरेन रिजिजू यांनी पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे.
2025-06-04 14:15:08
नवीन आयकर विधेयक-2025 सहा दशके जुने आयकर कायदा-1961 ची जागा घेईल. यामुळे प्रत्यक्ष कर कायदे सोपे होतील, अस्पष्टता दूर होतील आणि कर विवाद कमी होतील.
2025-03-25 16:23:44
दिन
घन्टा
मिनेट